indian statistical institute: प्रवेश परीक्षेसाठी अर्जांना सुरूवात

मुंबई: भारतीय सांख्यिकी संस्था अर्थात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या पदवी आणि डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची मुदत ६ मार्च २०२० पर्यंत आहे. शुल्क भरण्याची मुदत १० मार्च २०२० पर्यंत आहे. Indian च्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा १० मे २०२० रोजी होणार आहे. प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. यासाठी संस्थेच्या isical.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करता येईल. तुम्ही पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा देऊ शकता. प्रत्येक अभ्यासक्रमानुसार पात्रता वेगवेगळी आहे. अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाव्यतिरिक्त स्टायपेंड किंवा फेलोशीपसाठी देखील अर्ज करता येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अधिक माहिती संकेतस्थळावर तसेच प्रॉस्पेक्टसमध्ये आहे. त्याची थेट लिंक आम्ही देत आहोत -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OXNCAV
via IFTTT

Post a Comment

0 Comments