'या' कंपन्या देताहेत इंटर्नशीपही वर्क फ्रॉम होम!

मोबाइल अॅप डेव्हलपमेंट मुद्रासर्कलद्वारे मोबाइल अॅप डेव्हलपमेंट प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.. ठिकाण - मुंबई स्टायपेंड - ३ ते ५ हजार रुपये महिना कौशल्य - जावा आणि अँड्रॉइड अर्ज करण्याची अंतिम मुदत - २७ मे अर्ज करण्यासाठी लिंक - https://bit.ly/TOI-2086 यूआय / यूएक्स डिझाइन साइनॅप्टो टेक्नॉलॉजीज् तर्फे यूआय / यूएक्स डिझाइन प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत ठिकाण - मुंबई स्टायपेंड - ५ हजार रुपये महिना कौशल्य - अॅडॉब फोटोशॉप, अॅडॉब इलस्ट्रेटर, स्केच आणि अॅडॉब एक्सडी अर्ज करण्याची अंतिम मुदत - २६ मे अर्ज करण्यासाठी लिंक - https://bit.ly/TOI-2087 प्रोडक्शन इंजिनीअरिंग नवस्थल इनोव्हेशन्सद्वारे प्रोडक्शन इंजिनीअरिंग प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ठिकाण - बेंगळुरू स्टायपेंड - ९ ते १२ हजार रुपये महिना कौशल्य - सॉलिड वर्क्स अर्ज करण्याची अंतिम तारीख - २६ मे अर्ज करण्याची लिंक - https://bit.ly/TOI-2088 ह्युमन रिसोर्सेस (एचआर) ग्रीनटेक मोटर्स अँड सर्व्हिसेसद्वारा ह्युमन रिसोर्सेस प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ठिकाण - चेन्नई स्टायपेंड - महिना १५ हजार रुपये अर्ज करण्याची अखेरची तारीख - २६ मे अर्ज करण्यासाठी लिंक - https://bit.ly/TOI-2089 ह्युमन रिसोर्सेस (एचआर) टेलटेक सोल्युशन्स कंपनीतर्फे ह्युमन रिसोर्सेस प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ठिकाण - दिल्ली स्टायपेंड - महिना १० ते १२ हजार रुपये कौशल्ये - भरती, क्लायंट रिलेशनशिप, इंग्रजीवर प्रभुत्व अर्ज करण्याची अखेरची तारीख - २६ मे अर्ज करण्यासाठी लिंक - https://bit.ly/TOI-2084


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SMnhru
via IFTTT

Post a Comment

0 Comments