Also visit www.atgnews.com
या दिवसापासून शाळा-महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता
नवी दिल्ली : करोना संकटादरम्यान शाळा, आणि इतर शिक्षण संस्था कधीपासून सुरू होणार? असा प्रश्न अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलाय. अनेक आणि महाविद्यालयांकडून ऑनलाईन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, अशा परिस्थितीत मुलांचं वाया जाऊ नये याचीही काळजी पालकांना लागलेली आहे. हेच ध्यानात घेता, मनुष्यबळ विकास मंत्री यांनी नंतर शाळा आणि महाविद्यालय सुरू केले जाऊ शकतात, असं सांगत पालकांची ही चिंता क्षमवण्याचा प्रयत्न केलाय. एका मुलाखतीत बोलताना डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी हे वक्तव्य केलंय. १५ ऑगस्टनंतर सगळ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या जाऊ शकतात असं म्हटलंय. १५ ऑगस्टपर्यंत सर्व परिक्षांचे निकाल जाहीर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. वाचा : वाचा : वाचा : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एचआरडी मंत्री डॉ. निशंक यांना शाळा सुरू करण्याच्या योजनेबद्दल एक पत्रही लिहिलं होतं. याबद्दल त्यांनी एका ट्विटद्वारे माहिती दिली होती. 'करोनाचं अस्तित्व मान्य करत देशात शाळांबद्दल नवी भूमिका घ्यावी लागेल' असं म्हणत त्यांनी आपलं हे जाहीर पत्र निशंक यांना धाडलं होतं. 'शाळांना साहसी भूमिकेसाठी तयार केलं गेलं नाही तर ही आपली ऐतिहासिक चूक ठरेल, शाळांची भूमिका पाठ्यपुस्तकांपर्यंत सीमित राहणार नाही, तर मुलांना जबाबदारीनं जीवन जगण्यासाठी तयार करण्याची असेल' असं सिसोदिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. देशात करोना संक्रमण पसरू लागल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊनसोबतच शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. वाचा : वाचा : वाचा :
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ARheeV
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments