Also visit www.atgnews.com
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये मोठी भरती
recruitment 2020: महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. टेक्निशिअनपासून ट्रॅफिक कंट्रोलरपर्यंत विविध ११० रिक्त पदे आहेत. ही सर्व पदे परमनंट आहेत, अशी माहिती संस्थेने दिली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पदांची माहिती, अर्जाबाबत माहितीची थेट लिंक पुढे देत आहोत. पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे - पदाचे नाव - एकूण पदे टेक्निशिअन १ - ५३ टेक्निशिअन (सिव्हील) १ - ०८ टेक्निशिअन (सिव्हील) २ - ०२ टेक्निशिअन (एस अँड टी) १- ३९ टेक्निशिअन (एस अँड टी) २- ०२ टेक्निशिअन (ई अँड एम) १- ०१ टेक्निशिअन (ई अँड एम) २- ०१ ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) - ०१ ज्युनिअर इंजिनअर (स्टोअर) -०१ ट्रॅफिक कंट्रोलर - ०१ हेल्पर - ०१ एकूण पदे - ११० हेही वाचा: अर्ज कसा करायचा? ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. २७ जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून २७ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. एमएमआरडीएच्या या संकेतस्थळावर Divisions - Administration - recruitment या पाथवर जा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gyyO70
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments