IBPS Exams :आयबीपीएसच्या ऑगस्टमधील परीक्षा लांबणीवर

IBPS exams for 9 august 2020 postponed: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या अनेक भरती परीक्षा स्थगित केल्या आहेत. ९ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात या परीक्षा होणार होत्या. परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीसही आयबीपीएसने जारी केली आहे. या नोटीशीत परीक्षेच्या नव्या तारखेबाबतची माहितीदेखील देणअयात आली आहे. यानुसार, ९ ऑगस्ट २०२० च्या सर्व परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहेत. पुढील परीक्षांच्या तारखा बदलल्या - फॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - ४) रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - ५) रिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड - ६) हिंदी ऑफिसर (पोस्ट कोड - ७) अॅनालिस्ट प्रोग्रामर - विंडोज (पोस्ट कोड - ८) एनालिस्ट प्रोग्रामर - लाइनक्स (पोस्ट कोड - ९) आयटी अॅमिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड - १०) प्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड - ११) हेही वाचा: आयबीपीएसने परीक्षार्थींना वेळोवेळी आपल्या संकेतस्थळावर ibps.in येथे जाऊन अद्ययावत माहिती घेण्याची सूचना केली आहे. परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीस वाचण्यासाठी IBPS च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i6BeuE
via IFTTT

Post a Comment

0 Comments