Also visit www.atgnews.com
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
: ( SSC) ने मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा संगणकआधारित असणार आहेत. १७ सप्टेंबरला जारी झालेल्या परिपत्रकान्वये दिल्ली पोलीस, उपनिरीक्षक, ज्युनियर हिंदी अनुवादक, ज्युनिअर अनुवादक, सिनिअर हिंदी अनुवाद आदी पोस्टसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहेत. या परीक्षांसदर्भात कर्मचारी भरती आयोगाने उमेदवारांना पुढील सूचना दिल्या आहेत - १) उमेदवारांनी प्रवेशपत्रात दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचावे. २) नियोजित वेळेनंतर उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या आत येण्यास मज्जाव केला जाईल. ३) प्रवेश पत्र, पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (दोन प्रती ३ से.मी. X ३.५ से.मी.) ३) फोटो आयडी कार्ड ४) जन्मतारखेचा दाखला (विशेषत: अन्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठी) ५) फेस मास्क ६) हँड सॅनियाटझर ७) पारदर्शक पाण्याची बाटली
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n1Nos4
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments