IBPS Clerk Bharti 2020: बँकांमध्ये लिपिक पदांसाठी मेगा भरती

IBPS Clerk Recruitment 2020: द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रमुख बँकांमधील क्लर्क पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. २ सप्टेंबर रोजी आयबीपीएसने लिपीक २०२० भरती (IBPS Clerk 2020 vacancy) साठी अर्ज मागवायला सुरूवात केली आहे. पुढील बँकांमध्ये होणार भरती - बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) कॅनरा बँक (Canara Bank) इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) यूको बँक (UCO Bank) बँक ऑफ इंडिया (Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) इंडियन बँक (Indian Bank) पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sindh Bank) निवड प्रक्रिया आणि पदे आयबीपीएसने देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेमार्फत १,५५८ क्लर्क पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन पूर्व परीक्षा आणि ऑनलाइन मुख्य परीक्षा घेण्यात येईल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना या पदांवर नियुक्त केले जाईल. IBPS Clerk 2020 Exam Schedule: महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात - २ सप्टेंबर २०२० ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - २३ सप्टेंबर २०२० अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर २०२० अर्जाची प्रिंट आऊट घेण्याची अंतिम मुदत - २३ सप्टेंबर २०२० ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत - २३ सप्टेंबर २०२० अधिक माहितीसाठी IBPS च्या वेबसाइटवर जाण्यासाठी IBPS Clerk 2020 apply करण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2F4J5dG
via IFTTT

Post a Comment

0 Comments