Also visit www.atgnews.com
IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर
इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शन बोर्डाने पूर्व परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार होती. 'काही अपरिहार्य कारणांमुळे IBPS RRB पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे,' असं परिपत्रकात म्हटलं आहे. IBPS च्या संचालकांनी सोमवारी हे परिपत्रक जारी केलं. 'काही अपरिहार्य कारणांमुळे १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी होणाऱ्या ऑनलाइन पूर्व परीक्षा आयोजित करणे शक्य होणार नाही,' असे या परिपत्रकात म्हटले आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा आयबीपीएस लवकरच जाहीर करणार आहे. उमेदवारांना हे परिपत्रक पुढील थेट लिंकवर क्लिक करून मिळवू शकता. IBPS RRB 2020 परीक्षा लांबणीवर टाकण्यासंदर्भातील परिपत्रक वाचण्यासाठी गट अ अधिकारी आणि गट ब ऑफिस असिस्टंट पदाच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांतील ऑनलाइन परीक्षा ऑफिसर स्केल १ आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iaWUX0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments