Also visit www.atgnews.com
इस्रोत विविध पदांवर भरती; दोन लाखांपर्यंत पगार
for Scientist, Engineer, Technician: भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) तरुणांना नोकरीची संधी देत आहे. अगदी दहावी उत्तीर्णांपासून एमटेक उत्तीर्णांपर्यंत प्रत्येक शैक्षणिक स्तराच्या उमेदवारांसाठी इस्रोमध्ये भरती सुरू आहे. उमेदवारांना निवड झाल्यास दोन लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने (SAC) मार्च २०२० मध्येच नोटिफिकेशन जारी केले होते. मात्र कोविड -१९ मुळे आणि लॉकडाऊनमुळे तेव्हा ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाली. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कोणत्या पदांवर भरती होणार? सायंटिस्ट / इंजिनीअर एसडी (इलेक्ट्रॉनिक्स) - २ पदे सायंटिस्ट / इंजिनीअर एसडी (फीजिक्स) - १ पद सायंटिस्ट / इंजिनीअर एसडी (कॉम्प्युटर) - २ पदे सायंटिस्ट / इंजिनीअर एससी (कॉम्प्युटर) - २ पदे सायंटिस्ट / इंजिनीअर एससी (इलेक्ट्रॉनिक्स) - ७ पद सायंटिस्ट / इंजिनीअर एससी (मेकॅनिकल) - ६ पदे सायंटिस्ट / इंजिनीअर एससी (स्ट्रक्चरल) - १ पद सायंटिस्ट / इंजिनीअर एससी (इलेक्ट्रिकल) - १ पद टेक्निकल असिस्टेंट (इलेक्ट्रॉनिक्स, मैकेनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल) - ६ पदे टेक्नीशियन बी (फिटर, मशीनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, प्लंबर, कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, केमिकल) - २५ पदे ड्राफ्ट्समन बी (मेक्निकल) - ३ पदे कुल पदों की संख्या - ५५ कधीपर्यंत करता येईल अर्ज? या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२० आहे. अर्ज कुठे करायचा त्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. आवश्यक पात्रता विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. याबाबतची माहिती तुम्हाला या भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशनवर पाहायला मिळेल. पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा. थेट लिंक भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33RIohO
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments