SSC MTS पेपर -२ चा निकाल जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशनने SSC MTS पेपर २ चा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, ते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. ssc.nic.in हे कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. या परीक्षेत १८ ते २३ वर्षे वयाचे एकूण १७,००४ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत तर १८ ते २७ वर्षे वयोगटातील ३,८९८ उमेदवार यशस्वी झाले आहेत. आता या सर्व उत्तीर्ण उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणी करावी लागेल. SSC MTS पेपर १ परीक्षा २ ते २२ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कसा पाहाल? - सर्वात आधी स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. - आता SSCMTS result link या लिंकवर क्लिक करा. - विचारलेली माहिती भरा. - आता सबमीट करा. - निकाल आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल. - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा. SSC MTS Result 2020 पाहण्यासाठी थेट लिंकवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Jpyah5
via IFTTT

Post a Comment

0 Comments