Also visit www.atgnews.com
IBPS RRB ऑफिसर स्केल २, ३ परीक्षेचा निकाल जारी
RRB Officer Scale II, III level Result: आरआरबी अधिकारी स्केल २ आणि ३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in किंवा ibpsonline.ibps.in वर पाहू शकतात. निकालाची लिंक १ डिसेंबरपर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असेल. प्रादेशिक ग्रामीण बँकां (आरआरबी) मधील अधिकारी स्केल २ आणि ३ या पदांसाठी निवड संस्था इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन करते. या पदांवर एकल परीक्षेच्या आधारे निवड केली जाते. IBPS RRB Officer Scale II, III level Result: असा तपासा निकाल - प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा. - यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - आपले तपशील वापरून लॉग इन करा. - निकाल आपल्या स्क्रीनवर उघडेल. - आपण निकाल तपासून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट देखील काढू शकता. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षेत किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाइन मुख्य परीक्षेत मिळविलेले गुण मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना सांगितले जाणार नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39eYWUo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments