Also visit www.atgnews.com
ICSI admit card : डिसेंबर सीएस परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर
ICSI admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी ICSI परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर icsi.edu येथून उमेदवारांना हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. एक्झिक्युटिव्ह अँड प्रोफेशनल (ओल्ड अँड न्यू सिलॅबस) असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांना आयसीएसआय सीएस परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. त्यासाठी उमेदवारांना लॉगइन करावे लागेल. ICSI डिसेंबर परीक्षेचे अॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल? - icsi.edu या आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. - 'Executive & Professional (Old & New Syllabus ) Admit Card: December 2020 Session of Examination' या लिंकवर क्लिक करा. - रजिस्ट्रेशन क्रमांक देऊन लॉगइन करा. - गेट अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करा. - आयसीएसआय अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3835vXS
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments