Also visit www.atgnews.com
IBPS Admit Card 2021: आयबीपीएस विविध पदांसाठी अॅडमिट कार्ड जारी
Admit Card 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अॅनालिस्ट प्रोग्रामर आणि आयटी इंजीनियर पदांच्या भरतीसाठी जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार मुलाखतीच्या राउंडमध्ये सहभागी होणार आहेत, त्यांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपले अॅडमिट कार्ड चेक आणि डाऊनलोड करावे. अधिकृत वेबसाइट वर अॅडमिट कार्ड डाऊनलोड लिंक १६ ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत उपलब्ध राहील. मध्ये विविध पदांवर लेखी भरती परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतील. उमेदवारांना एडमिट कार्ड वर अॅडमिट कार्ड वर मिळणार इंटरव्यू डेट आणि पत्त्याचा तपशील मिळेल. अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे. How to Download IBPS Admit Card 2021: येथे पाहा - १: आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. २: होम पेज वर उपलब्ध आयबीपीएस अॅडमिट कार्ड २०२१ लिंक वर क्लिक करा. ३: एक नवे पेज उघडेल जेथे उमेदवार लॉग इन डिटेल्स भरावेत. ४: आता अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसेल. ५: अॅडमिट कार्ड चेक करा आणि डाऊनलोड करा. ६: भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊन ठेवा. निवड प्रक्रिया आयबीपीएस भरती २०२१ च्या माध्यमातून अॅनालिस्ट प्रोग्रामर, आयटी इंजीनियर ची पदे भरली जातील. योग्य उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट, इंटरव्यू आणि स्किल टेस्टच्या आधारे निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी पासून सुरू होणार आणि ८ फेब्रुवारी २०२१ रोजी संपणार.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OVSxFI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments