Also visit www.atgnews.com
केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NHM मध्ये भरती
NHM Recruitment 2021: सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरी मध्ये १६६ पदांवर भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. विविध आरोग्यविषयक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल ते रत्नागिरी प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केलेला अर्ज भरू शकतात. एनएचएम रत्नागिरी भरती २०२१ साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मे २०२१ आहे. पदांनुसार रिक्त जागा आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पदे (पदांची संख्या) - पात्रता फिजिशियन (६ पदे) – एमडी मेडिसीन एनेस्थिसियोलॉजिस्ट (१५ पदे) – एमडी, डीए आणि डीएनबी माइक्रोबॉयोलॉजिस्ट (२ पदे) – माक्रोबॉयोलॉजी मध्ये एमडी मेडिकल ऑफिसर (१५ पदे) – एमबीबीएस डिग्री आयुष मेडिकल ऑफिसर (१२ पदे) – बीएएमएस किंवा बीयूएमएस किंवा बीडएस स्टाफ नर्स (१०० पदे) – बीएससी नर्सिंग लॅबोरेटरी टेक्निशियन (१६ पदे) – बीएससी डीएमएलटी कसा करायचा अर्ज? अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रत्नागिरी प्रशासनाच्या वेबसाइट वर जावे. तेथे भरती सेक्शन मध्ये जाऊन ‘रिक्रूटमेंट फॉर कोविड-19’ च्या लिंक पर क्लिक करायचे आहे. यानंतर संबंधित जाहीरात उघडेल. उम्मीदवार पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे देखील भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अप्लीकेशन फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. तो अर्ज भरून तसेच विचारलेली प्रमाणपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या मेलवर पाठवायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२१ आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xT3ZDL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments