Also visit www.atgnews.com
Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेत दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
Indian Railway Recruitment 2021: (Indian Railway) मध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (Indian Railway Recruitment 2021) भारतीय रेल्वे (Indian Railway)ने दक्षिण रेल्वे (Southern Railway) अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या (Indian Railway Recruitment 2021) भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना (Indian Railway Recruitment 2021)अर्ज करायचे आहेत त्यांना अधिकृत वेबसाईटवर माहिती मिळेल. बातमीखाली महत्वाच्या बाबींची लिंक देण्यात आली आहे. sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करता येऊ शकेल. या पदांसाठी (Indian Railway Recruitment 2021) अर्ज करण्यासाठी ३० जून ही शेवटची तारीख आहे. या प्रक्रियेअंतर्गत ३३७८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ९३६ रिक्त कॅरेज वर्क्स आणि पेरम्बूरसाठी, ७५६ रिक्त जागा गोल्डनरॉक वर्कशॉपसाठी आणि १६८६ सिग्नल आणि टेलीकॉम वर्कशॉप, पोदनूरसाठी आहेत. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख १ जून २०२१ तर शेवटची तारीख ३० जून २०२१ आहे. भारतीय रेल्वे भरती २०२१ चा तपशील कॅरिझ वर्क्स, पेरेम्बूर- ९३६ पद गोल्डनरॉक वर्कशॉप - ७५६ पद सिग्नल आणि दूरसंचार कार्यशाळा, पोदानूर - १६८६ भारतीय रेल्वे भरती २०२१ पात्रता निकष उमेदवारांकडे दहावी किंवा ITI सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. भारतीय रेल्वे भरती २०२१ वयोमर्यादा उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षादरम्यान असावे. भारतीय रेल्वे भरती २०२१ साठी अर्ज शुल्क अर्ज शुल्क १०० रुपये एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / महिला उमेदवारांना कोणतीही फी नाही. भारतीय रेल्वे भरती २०२१ निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xPKE5u
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments