UPSC ESE Admit Card 2021:प्रवेश पत्र जाहीर होण्याची तारीख जाणून घ्या

ESE : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आपल्या अधिकृत वेबसाइट इंजिनिअरिंग सेवा परीक्षे २०२१ (ESE 2021)अपलोड केसे आहे. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना इंजीनिअरिंगचे प्रवेश पत्र २०२१ या आठवड्यात किंवा येत्या आठवड्यात मिळणार आहे. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे लागेल. बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. भरती तपशिल यूपीएससीने सिव्हिल इंजीनियरिंग, मॅकेनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजीनियरिंग सेवा अंतर्गत ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी २१५ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TOyAmu
via IFTTT

Post a Comment

0 Comments