Also visit www.atgnews.com
JEE Main Result: जेईई मेन जुलै सत्राचा निकाल जाहीर; १७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
July Result 2021: संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मेन 2021 च्या तिसऱ्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या माहितीनुसार तिसऱ्या सत्रात १७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. JEE Main result websites: पुढील वेबसाइट्स वर पाहू शकता निकाल - nta.ac.in ntaresults.nic.in jeemain.nta.nic.in जेईई मेन 2021 टॉपर्सची यादी करनम लोकेश (आंध्र प्रदेश) दुग्गनेनी वेंकट पनीश (आंध्र प्रदेश) पासा वीरा शिव (आंध्र प्रदेश) कंचनपल्ली राहुल नायडू (आंध्र प्रदेश) वैभव विशाल (बिहार) अंशुल वर्मा (राजस्थान) रुचिर बंसल (दिल्ली एनसीटी) प्रवर कटारिया (दिल्ली एनसीटी) हर्ष (हरयाणा) अनमोल (हरयाणा) गौरव दास (कर्नाटक) पोलो लक्ष्मी साई लोकेश रेड्डी (तेलंगण) मादुर आदर्श रेड्डी (तेलंगण) वेलावली वेंकट कार्तिकेय साईं व्यधिक (तेलंगण) जोस्युला वेंकट आदित्य (तेलंगण) पाल अग्रवाल (उत्तर प्रदेश) अमय्या सिंघल (उत्तर प्रदेश) JEE Main Result कसा पाहाल? स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. स्टेप २- "View Result/Scorecard" लिंक वर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा. स्टेप ४- निकाल तुमच्या समोर असेल. स्टेप ५- आता हा निकाल डाउनलोड करा. स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट अवश्य घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xwGcIl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments