Bank Job 2022: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अॅडवॉकेटर्स/ सिनिअर लॉ ऑफिसर आणि मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत. पुणे आणि मुंबईतील शाखांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. २२ एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qC2j6S3
via IFTTT

Post a Comment

0 Comments