नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे स्वरुप ठरले; लेखी ऑनलाइन, प्रात्यक्षिके ऑफलाइन

नागपूर विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गांच्या लेखी परीक्षा या ऑनलाइन स्वरुपात होतील. त्यांचे पेपर्स हे बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणामुळे ऑनलाइन परीक्षा देता येणार नाही त्यांना नंतर ऑफलाइन स्वरुपातही परीक्षा देण्याचा पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा मात्र केवळ ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EerPug0
via IFTTT

Post a Comment

0 Comments