धक्कादायक! 'स्पेशल चाइल्ड असल्याचे कारण देत विद्यार्थ्याला शाळेतून काढण्याचा कट'

विद्यार्थी स्पेशल चाइल्ड असल्याचे कारण देत त्याला शाळेच्या बाहेर काढण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूलमध्ये हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पालक न्यायालयीन लढा देण्याच्याही तयारीत आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tX3Tnma
via IFTTT

Post a Comment

0 Comments