ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानामुळे २ कोटी महिला साक्षर, स्मृती इराणींचा दावा

पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानामुळे २ कोटी महिला साक्षर झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. देशाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना कॉम्प्युटर किंवा टॅब्लेट, स्मार्टफोन इत्यादी सारखी डिजिटल उपकरणे चालविण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले. त्यांना ई-मेल पाठवणे आणि प्राप्त करणे, इंटरनेट चालवणे, डिजिटल पेमेंट करणे आणि सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रशिक्षण देणे हा यामागचा हेतू होता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MbdDQxK
via IFTTT

Post a Comment

0 Comments