Conversion Row: शाळेत धर्मांतरणाची शिकवण? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षकाचे निलंबन

कन्याकुमारी येथील शाळेत एका शिक्षकाकडून बायबल धर्माचा प्रचार केला जात होता असा आणि विद्यार्थ्यांना यात सहभागी करुन घेतले जात होते असा आरोप करण्यात आला आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या शिक्षकाचे निलंबन करण्यात आले असून आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशारा शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/U4F38ed
via IFTTT

Post a Comment

0 Comments