G PAT 2022: फार्मसी पदवी प्रवेशांसाठी होणारी 'जी-पॅट' पुन्हा घेण्याची मागणी

फार्मसी अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी बी. फार्मसीनंतर विद्यार्थी जी-पॅट ही परीक्षा देतात. 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'मार्फत (NTA) ९ एप्रिलला घेण्यात आलेल्या या परीक्षेचे नियोजन तर ढिसाळ होतेच; परंतु, अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करताना विद्यार्थ्यांची दममछाक झाली. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kc1qxBa
via IFTTT

Post a Comment

0 Comments