ICSE, ISC बोर्ड परीक्षेसाठी करोना लस अनिवार्य नाही

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी, बारावी टर्म २ परीक्षा २५ आणि २६ एप्रिलपासून सुरु होत आहेत. या परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना करोना प्रतिबंध लस घेण्यास प्रोत्साहित करा असे आवाहन करण्यात आले होते. पण आता परीक्षेसाठी लसीकरण अनिवार्य नसेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे करोना लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांची चिंता दूर झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/r24eJG5
via IFTTT

Post a Comment

0 Comments