सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांसाठी नोकरी, टायपिंग येत असेल तर आजच करा अर्ज

सर्वोच्च न्यायालयाने ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदाच्या २१० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून १० जुलै २०२२ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hdTBWDu
via IFTTT

Post a Comment

0 Comments