शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून सायकलच्या मागणीत वाढ

शाळा आणि सायकल हे नाते तसे पिढ्या न् पिढ्या सुरू असलेले. साधारणपणे पाल्य पाचवीला गेला की शाळेत जाण्यासाठी सायकल विकत घेऊन दिली जाते. शाळा, खासगी शिकवणी वर्ग यासाठी सायकल ही आवश्यकच झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या तयारीत सायकलची खरेदी ही अनिवार्य होऊन बसली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7xeXkP6
via IFTTT

Post a Comment

0 Comments