संरक्षण परीक्षेत मावळातील वडगावच्या तरुणाचा झेंडा; 'सीडीएस' परीक्षेत देशात २० वा

Maval News : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेचा निकालांची नुकतीच घोषणा केली. यामध्ये अदित्य गायकवाड देशात २० वा आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/O4qVcva
via IFTTT

Post a Comment

0 Comments