Also visit www.atgnews.com
IAF Agniveer Job 2022: हवाई दलात अग्निवीर वायु भरतीसाठी 'असा' करा अर्ज
IAF Agniveer Registration 2022: भारतीय वायुदलाकडून अग्निवीर वायू पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारांना ५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारा बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करु शकतात. अर्ज करणारे उमेदवार गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी विज्ञान विषय न घेतलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Kc5gNBW
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Kc5gNBW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments