SSC Result 2022: दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, महत्वाची अपडेट आली समोर

maharashtra board ssc result : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. विविध अहवालांनुसार १५ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NdbqlX5
via IFTTT

Post a Comment

0 Comments