BMC Job 2022: मुंबई पालिकेत पुन्हा भरती, ग्रॅज्युएट उमेदवारांना मिळेल २७ हजारपर्यंत पगार

पालिकेत हाऊसमन मेडिसीन पदाच्या एकूण जागा ९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी, एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना हाऊसमन मेडिसीन पदाचा किमान असणे गरजेचे आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २७ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2A9KmPu
via IFTTT

Post a Comment

0 Comments