ICSE निकालात मुलींनी मारली बाजी, मुंबईची अमोलिका मुखर्जी देशात दुसरी

आयसीएसईच्या परीक्षेला यंदा देशातून तसेच परदेशातून दोन लाख ३१ हजार ६३ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींचा निकाल ९९.९८ टक्के इतका आहे. ही परीक्षा विविध ६१ विषयांची घेण्यात येते. यामध्ये २० भारतीय, तर नऊ परदेशी भाषांचा समावेश आहे. यंदा ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0PM6Shd
via IFTTT

Post a Comment

0 Comments