MS Dhoni चे अभ्यासात नसायचे मन, दहावी-बारावीतले गुण ऐकून व्हाल हैराण

MS Dhoni SSC HSC Marks: एमएस धोनीने काही वर्षांपूर्वी दिल्ली एनसीआरमध्ये भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या शाळेला भेट दिली होती. त्यादरम्यान त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या शालेय जीवनाबद्दल सांगितले. मी अभ्यासाच्या खेळपट्टीवर कधीही नंबर वन विद्यार्थी नव्हतो पण खेळाच्या मैदानावर नेहमी पहिल्या क्रमांकावर राहण्याचे माझे स्वप्न होते असे तो म्हणाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कॅप्टन कूल धोनीने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणांबद्दलही सांगितले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/26zcWlV
via IFTTT

Post a Comment

0 Comments