NEET UG Admit Card 2022: नीट यूजी प्रवेशपत्र कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट

NEET UG 2022 Admit Card: एनटीएने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सिटी स्लिप्स जारी केल्या आहेत आणि नीट यूजी प्रवेशपत्र आता लवकरच जारी केले जाण्याची अपेक्षा आहे. अनेक विद्यार्थी अजूनही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मागणी करताना दिसत आहेत. दरम्यान अधिकृत वेबसाइटवर नीट २०२२ प्रवेशपत्र, परीक्षेच्या दिवसाची मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर माहिती उमेदवारांना पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FM5kzed
via IFTTT

Post a Comment

0 Comments