Also visit www.atgnews.com
Part Time PhD: आता पार्ट टाइम पीएचडी करणे शक्य, आवश्यक कागदपत्रांची माहिती करुन घ्या
दीर्घ रजा घेऊ शकत नसलेल्या व्यावसायिकांसाठी अर्धवेळ पीएचडी ही उपयोगी ठरेल असे प्राध्यापक एम जगदेश कुमार म्हणाले. पार्ट टाइम पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टर दरम्यान कॅम्पसमध्ये कोर्स वर्क पूर्ण करावे लागते. ज्या शहरात ते विद्यापीठ आहे त्याच शहरात राहत असल्यास त्यांना हे करावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M4NlViH
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M4NlViH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments