School Privatization: खासगी संस्थांच्या दावणीला शाळा?

Pune schools:पुण्यातील सहा शाळा आता खासगी संस्थांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. यातील काही शाळा पूर्वीपासूनच खासगी संस्थांकडे होत्या; मात्र त्यांनी आता शाळा चालवण्यासाठी असमर्थता दर्शवल्याने आता दुसऱ्या खासगी संस्थांची शोधाशोध केली जात आहे. एकदा खासगी संस्थांच्या हाती पडल्यानंतर शाळांमध्ये बदल केले जात असून, कालांतराने विद्यार्थ्यांकडून हजारो रूपयांचे शुल्कही आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मोफत शिक्षणाचा पालिकेचा उद्देश सफल होतो का, असाही प्रश्न शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zXkvgqi
via IFTTT

Post a Comment

0 Comments