Also visit www.atgnews.com
विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार, शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याच्या तयारीत
Primary Schools Time: शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा होमवर्क बंद करण्याची तयारी सुरु आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून तज्ञांशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना झोपायला पुरेसा वेळ मिळावा म्हून शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/b9KMaod
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/b9KMaod
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments