कृषी विज्ञान केंद्रात भरती, पदवीधरांना ५६ हजार पगार मिळविण्याची संधी

Krishi Vigyan Kendra Recruitment: नागपूरच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून १३ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५६ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zCtLk9E
via IFTTT

Post a Comment

0 Comments