डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ग्रंथपाल ते प्राचार्यपर्यंत विविध पदांची भरती

Deccan Education Society Recruitment: पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे प्राचार्य, ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून ३० सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t4Gbcxj
via IFTTT

Post a Comment

0 Comments