Also visit www.atgnews.com
Coal India Job 2022: कोल इंडियामध्ये विविध पदांची भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार
Coal India Recruitment 2022: कोल इंडियामध्ये मेडिकल एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण १०८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी २९ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून उमेदवारांना २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपये इतक पगार दिला जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lBErM8V
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lBErM8V
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments