Jaggi Vasudev Education: सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Jaggi Vasudev Education: जग्गी वासुदेव यांनी १९९३ मध्ये त्यांनी ईशा योग केंद्राची स्थापना केली. ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करते. जग्गी वासुदेव यांच्या ईशा योग केंद्रात होणाऱ्या योग कार्यक्रमाला "इनर इंजिनियरिंग" असे म्हणतात. येथे लोकांना ध्यान, ईशा क्रिया, चित्शक्ती, शांभवी महामुद्रा आणि प्राणायाम शिकविले जातात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0GpKdqr
via IFTTT

Post a Comment

0 Comments