Also visit www.atgnews.com
JEE Advance Result: 'जेईई ॲडव्हान्स'मध्ये प्रतीक साहू राज्यात पहिला
JEE Advance Result: जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याने ॲडव्हान्स परीक्षेसाठी यंदा कमी विद्यार्थी बसले होते. त्यामुळे साहजिकच जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकालही घटला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा घटणार आहे. यंदा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आणि कॉमन मेरिट लिस्टमध्ये रँक मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ‘कट ऑफ’ मोठ्या प्रमाणावर उतरला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EL4krcd
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EL4krcd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments