Also visit www.atgnews.com
Konkan Railway Job: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अंतर्गत भरती, 'येथे' पाठवा अर्ज
Konkan Railway Job: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत चीफ मॅकेनिकल इंजिनीअर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. नोकरीचा कालावधी हा ३ वर्षांचा असून तो ५ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. निवड झालेल्या उमेदवारांना कॉर्पोरेट ऑफिस, बेलापूर, नवी मुंबई येथे काम करावे लागणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bE9i3Sm
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bE9i3Sm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments