Also visit www.atgnews.com
NEP: देशात लवकरच बहुपर्यायी शिक्षण पद्धतीचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुला
NEP 2022: देशात लवकरच बहुपर्यायी शिक्षण पद्धतीचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुला होणा आहे. 'उच्च शिक्षण संस्थांचे बहुपर्यायी शिक्षण संस्थांत रूपांतर करण्याच्या मार्गदर्शक सूचनां’चा मसुदा आयोगाने मागील महिन्यात जाहीर केला होता. यावर आता अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले असून शुक्रवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. यानुसार राज्य सरकार आणि विद्यापीठ योग्य ते नियम आणि धोरण आखू शकणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BEjn5I1
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BEjn5I1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments