SSC Recruitment: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या एकूण २० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये विविध विभागातील सहाय्यक, सहायक अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, लेखापाल, अप्पर विभागीय लिपिक अशा विविध पदांचा समावेश आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gyRmDA9
via IFTTT