Startup Idea: फक्त १५ हजार रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

Business Idea: नारळ पाण्याच्या व्यवसायासाठी तुम्हाला एक लहान दुकान लागेल आणि तुम्ही सहज पैसे कमवू शकाल. नारळ पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, झिंक, सेलेनियम, आयोडीन आणि सल्फर मुबलक प्रमाणात असते. कोणत्याही आजारात डॉक्टर सहसा नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tfDPNO5
via IFTTT

Post a Comment

0 Comments