Amitabh Bachchan Birthday: इंजिनीअर बनण्याचे स्वप्न पाहायचे अमिताभ पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं...शिक्षणाविषयी जाणून घ्या

Big B Birthday:अमिताभ यांना सुरुवातीच्या काळात इंजिनीअर व्हायचे होतो. पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळे लिहिले होते. सुशिक्षित स्टार्समध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव पहिले जाते. अमिताभ बच्चन सुरुवातीपासूनच अभ्यासात टॉपर आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण शेरवुड कॉलेज नैनिताल येथून केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयातून शिक्षण घेतले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7Su5skq
via IFTTT

Post a Comment

0 Comments