शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक, काळ्या फिती लावून कामकाज

School Closed: शिक्षकांच्या वेतनावर होणारा खर्च हा विकासावर होणारा खर्च आहे. तो खर्च प्रशासकीय खर्च म्हणून ग्राह्य धरता येत नाही. असे असतांनाही शासन चुकीचा निष्कर्ष येथे लावत आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून शाळा वाड्या-वस्त्यांवर सुरू आहेत. त्या शाळा बंद करून शासनाला गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे, असा आरोपही आंदोलकांनी केला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IvnKap2
via IFTTT

Post a Comment

0 Comments