Job Promotion : ज्युनिअर इंजनीअर पदोन्नतीसाठी पालिकेचा महत्वाचा निर्णय

Junior Engineer Exam: ​महापालिका प्रशासनाला ​भरती प्रक्रिया राबवताना २५ टक्के जागा पदोन्नतीने भरता येतात. बिगारी, शिपाई, कारकून यांसारख्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता या पदावर संधी दिली जाते. या कर्मचाऱ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र, ही पदोन्नती देताना अनेकदा त्यांना प्रत्यक्षात अभियांत्रिकी कामाचा अनुभव नसल्याचे किंवा अतिशय कमी असल्याचेही समोर आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4xpfFJe
via IFTTT

Post a Comment

0 Comments