'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीचा योग ट्रेनर ते अभिनय असा प्रवास, कितवी शिकलीय? जाणून घ्या

Anushka Shettys Education Details:अनुष्काने ज्याप्रमाणे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिने स्वत:ची ओळख निर्माण केली तशी ती अभ्यासातही कुणापेक्षा कमी नव्हती. अनुष्का शेट्टी बंगळुरु येथे लहानाची मोठी झाली. तिला पालकांनी तिला बंगळुरू येथील शाळेत पाठवले. येथूनच तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. अनुष्काला सुरुवातीपासूनच कॉम्प्युटरची खूप आवड होती. यामुळे तिने कॉम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CMzA9Gl
via IFTTT

Post a Comment

0 Comments