Financial Literacy: अर्थसाक्षरतेपासून आपली मुले दूर का?

Financial Literacy For Childrens:राष्ट्रीय आर्थिक शिक्षण केंद्र (एनसीएफई). ही संस्था रिझर्व्ह बँक, सेबी, इर्डा आणि पीएफआरडीए या अर्थ क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांनी मिळून ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्थासुद्धा विद्यार्थ्यांची आर्थिक साक्षरता आजमावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर परीक्षा आयोजित करत असते. या परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उद्बोधक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. या पुस्तिका इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/USHQ8kh
via IFTTT

Post a Comment

0 Comments